महाराष्ट्रमुंबईराजकीय

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळाही दिव्यांनी उजळला

दक्षिण मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर तसेच वाहतूक बेटावर महापालिकेच्यावतीने कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे फोर्ट परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. विजयादशमीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button